बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत कडून कुर्ला येथील गरजवंतांना ब्लँकेत व मास्क वाटप………..

अमित जाधव-संपादक

*युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत कडून कुर्ला येथील गर्जुना ब्लँकेत व मास्क वाटप………..

युनिव्हर्सल ह्युमन राईट् काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलीय,राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.सौ.सुमन मौर्य यांच्या आदेशानुसार आणि* महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा ताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत* *आणि अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष* *श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या मार्गदर्शना नुसार व आपले राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलीया यांनी सांगित्याप्रमाणे नवीन वर्षाची एक चांगली सुरुवात म्हणून युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून गोर गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम करण्या चा अदेशाचे पालन करून*
महाराष्ट्र उपाध्यक्ष* *श्री भास्कर बोदडे* *सर यांचा वाढदिवस*पण साजरा करता आला तो आपण *कुर्ला पूर्व येथे साजरा करण्यात* *आला या* तरुण सरांच्या अदेशानुसार *गोर गरीब अपंग* *व गरजू लोकांना मोफत* *ब्लँकेट आणि मास्क* *वाटप करण्यात आले या* *कार्यक्रमास महाराष्ट्रात* *सहसचिव श्री श्याम भिंगार दिवे* *सर ठाणे जिल्हा अध्यक्ष* *श्री जयवंत पाटील ठाणे* *महिला जिल्हा उपाध्यक्षा* * *सौ उषा बोरुडे* *ठाणे* *शहराध्यक्ष श्री संतोष** *चव्हाण कल्याण तालुका* *महासचिव अशोक* *मोहोपे चिंचपोकळी ब्लॉक* *अध्यक्ष दत्तराज आंब्रे घाटकोपर* *अध्यक्ष प्रकाश* *आंब्रे* *इत्यादी *पदाधिकाकरी यांच्या उपस्थित* *गोरगरिबांना ब्लँकेट* *वाटप आणि मास्क वाटप करून* *कार्यक्रम साजरा* *करण्यात आला उपस्थित* *लोकांनी युनिव्हर्सल ह्यूमन* *राइट्स कौन्सिल भारत चे आणि* *सर्व पदाधिकारी यांचे* *मनापासून धन्यवाद व्यक्त* *केले*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे