ब्रेकिंग
कळव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्तक पोलिसानं मुळे वाचला सदर महिलेचे प्राण….
अमित जाधव - संपादक
काल सकाळी सुमारे 4 वाजता एक 30/32 वर्षीय महिला घरातील बिकट परिस्थिती ला कंटाळुन ठाणे रेल्वे ट्रॅक वर जीव देण्याचा प्रयत्न करत होती पण तेथे कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलिस यांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेचा जीव वाचवण्यात आले व त्या महिलेला रेल्वे पोलिसांनी तिच्या घरी सुखरूप सोडण्यात आले त्या महिलेचे नाव गुपित ठेवले आहे ती महिला कळवा नाका सहकार बाजार येथील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आले आहे आणि पुन्हा कधी असा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी समज दिली आहे.