बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन…..

अमित जाधव-संपादक

⭕️ठाण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन.*

ठाणे, ता 6 डिसेंबर ( संतोष पडवळ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे सोबत महापौर नरेश गणपत म्हस्के, उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेवक गणेश कांबळे, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके व इतर.

तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, नगर अभियंता अर्जुन अहिरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी तसेच इतर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे