बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ. स्मिता पाटील यांना महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेमेडीक्विन एक्सिलेंस अवॉर्ड…….

अमित जाधव-संपादक

डॉ.स्मिता पाटील
सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानि

  • डॉ.स्मिता पाटील*
    *सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित.*
    पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र* अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या राज्य अध्यक्षा, डॉ स्मिता अजय पाटील यांना महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेमेडीक्विन एक्सिलेंस अवॉर्ड राजभवन येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
    यावेळी बोलताना डॉ. स्मिता पाटील, यांनी हा पुरस्कार, पत्रकार उत्कर्ष समिती ब महिला उत्कर्ष समितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आज पर्यंत केलेल्या कार्याचा गौरव असल्याचे म्हटले. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक जास्त सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे